ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सुमेरियन संस्कृति
सुमेरियन संस्कृति : जगातील सर्वांत प्राचीन प्रगत संस्कृती. ती प्राचीन मेसोपोटेमियाच्या दक्षिणेकडील प्रदेशात (विद्यमान इराक) नांदत होती. या संस्कृतीचा विकास टायग्रिस व युफ्रेटीस या नद्यांच्या दुआबात इ. स. पू. ३५००—१९०० दरम्यान झाला.
इजीअन संस्कृति
इजीअन संस्कृति : प्रागैतिहासिक ब्राँझ युगातील इजीअन समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात इ. स. पू. सु. ३००० ते ११०० च्या दरम्यान अस्तित्वात असणाऱ्या संस्कृतीस सामान्यत: ही संज्ञा देण्यात येते. यूरोपमधील ही पहिली प्रगत संस्कृती मानतात.
कुल्ली संस्कृति
दक्षिण बलुचिस्तानातील कोल्वा जिल्ह्यातील एक प्राचीन प्रगत संस्कृती. कुल्ली, मेही, शाहीटुंप वगैरे दश्त नदीच्या खोऱ्यातील ठिकाणी ही संस्कृती विकसित झाली.
पायाभूत सुविधेमुळे युरोपच्या शेतकऱ्यांची प्रगती
येथील शेतकऱ्यांनी विजेची स्वतःच्या शेतावरच निर्मिती, थेट विक्री व्यवस्था, कृषी प्रक्रिया, दूध प्रक्रिया, यांत्रिकीकरण या माध्यमातून उत्पादकता आणि गुणवत्ता यांचे सातत्य राखले आहे.
प्रयोगशीलतेतून शेती प्रगती केलेल्या बळिराजाचा झाला सन्मान
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दर वर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शेतकरी, संस्था, पत्रकार यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते.
बांबूपासून ‘मेळघाट राखी’!
आर्थिक प्रगतीचे चक्र गतीमान करीत असताना त्यामध्ये प्रामुख्याने यंत्रांचा वापर होतो. परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत नाही.
शासकीय आश्रम शाळा समुह योजना उद्देश व स्वरुप
महाराष्ट्र राज्यात डोंगराळ व दुर्गम भागात राहणा-या अनुसूचित जमातीचे सामाजीक व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी सन 1972-73 पासून क्षेत्रविकासाचा दृष्टीकोन स्विकारण्यात आला अशा भागाचा मूलभूत विकास व्हावा आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा यासाठी तेथे मूळ केंद्रस्थान म्हणून आश्रमशाळा आसावी या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची इ. 10 वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.
केवळ तीस गुंठेवाले उपवार यांची पानमळ्यातून प्रगती
बारड (जि. नांदेड) परिसर पूर्वी पानमळ्यासाठी प्रसिद्ध होता. मध्यंतरी बुरशीजन्य रोगाच्या समस्येतून या भागातील पानमळा शेती बंद पडली.
जयदुर्गा बचत गटाने फिरविले प्रगतीचे चाक
शासनाने बचत गटांच्या उत्पादनांसाठी विविध ठिकाणी प्रदर्शन व विक्री सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांची उत्पादने शहरी भागातही सहज उपलब्ध होऊ लागली आहेत.
प्रयोगशील सर्कलवाडी
सर्कलवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा) या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतीविकासाच्याबरोबरीने ग्राम विकासातही आघाडी घेतली आहे. कोरडवाहू ही ओळख पुसत प्रयोगशील शेतीचे गाव अशी ओळख गावकऱ्यांनी तयार केली आहे. जल-मृद्संधारण, गटशेतीच्या नियोजनातून गावाने प्रगतीची दिशा पकडली आहे. - अमित गद्रे
प्रशिक्षणातून प्रगतीकडे!
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून त्यांनी 30 गुंठे क्षेत्रावर मोठे पॉलिहाऊस उभारले. त्यात शिमला मिरचीचे उत्पादन करण्यास त्यांनी सुरूवात केली.
मित्सुई
‘एकच किंमत व रोख पैसे’
मुंबई
मुंबई : भारतातील एक प्रगत महानगर, अरबी समुद्र किनाऱ्यावरील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर व महाराष्ट्र राज्याची राजधानी. लोकसंख्या उपनगरांसह ९०·०१ लक्ष (१९८१). क्षेत्रफळ ६०३ चौ. किमी. नवी दिल्लीच्या दक्षिण नैर्ऋत्येस १,१९१ किमी. वर, तर कलकत्त्याच्या पश्चिम नैर्ऋत्येस १,६४२ किमी. अंतरावर मुंबई वसलेले असून भारताचे प्रवेशद्वार म्हणून त्याला संबोधण्यात येते.
English to Hindi Transliterate